This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

केंद्रीय राखीव पोलीस दलात रिक्त पदासाठी 50 जागा

केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत 50 रिक्त पदासाठी मुलाखतीचे आयोजन केले आहे.

CRPF Recruitment 2021
CRPF Recruitment 2021
CRPF Recruitment 2021 : 

केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या अंतर्गत सामान्य कर्तव्य अधिकारी या पदासाठी 50 जागा रिक्त झालेल्या आहेत. 
त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवार यांच्या साठी मुलाखतीचे आयोजन केले आहे. इच्छुक असण्याच्या उमेदवारांनी मुलाखतीस हजार राहावे


पदाचे नाव : सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी ( GDMO) 

पद संख्या : 50 

वयोमर्यादा : 70 वर्ष 

नौकरी ठिकाण : नागपूर 

मुलाखत तारीख : 13 मे 2021 

अधिकृत वेबसाईट