This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

(DSSC) संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात 83 जगासाठी भरती

DSSC Recruitment 2021
dss vacancy 2021 dssc wellington recruitment 2021 


एकूण जागा 83 

पदाचे नाव & तपशील 
dssc vacancy 2021
dssc vacancy 2021

शैक्षणीक पात्रता :

1. पद क्र 1 (i) 12 वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम : डिटेक्शन : 10 मिनिट @ 80 श प्र मी . लिप्यांतरंन संगणकावर 50 मिनिटे ( इंग्रजी) , 65 मिनिटे ( हिंदी) 

वयाची अट : 22 मे 2021 रोजी ,[ Sc /ST: 02 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट ]

1 पद क्र 1 ते 3 ला 18 ते 27 वर्ष वय असणे गरजेचे 

2 पद क्र 4 ते 6 ला 18 ते 25 वय असणे गरजेचे 

नोकरी ठिकाण : वेलींगटन ( तामिळनाडू ) 

Fee : फी नाही 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The commandant,Defence services staff collage l,wellington ( nilgiris) 443231 tamil nadu

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख :  22 मे 2021 


अधिकृत वेबसाईट :

जाहिरात ( Application Form ) : पहा


या जाहिराती बघा 

केंद्रीय राखीव पोलीस दलात रिक्त पदासाठी 50 जागा

ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये 119 पदाची भरती

हैद्राबाद येथे प्रगत संगणक विकास केंद्र येथे एकूण 44 जागा