This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

नाशिक महानगर पालिकेच्या आस्थापनेवर वार्डबॉय साठी 300 जागा

नाशिक महानगर पालिका अंतर्गत ,नाशिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वार्डबॉय पदाच्या 300 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

nashik job / nashik mahanagar palika
nashik job / nashik mahanagar palika

पदाचे नाव : वार्ड बॉय 

शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान नववी उत्तीर्ण असावा 

मुलाखतीची तारीख : दिनांक ५ मे पासून दुपारी ३ ते ५ दरम्यान मुलाखतीस उपस्थित रहावे. 

मुलाखतीचा पत्ता _ अतिरिक्त आयुक्त (सेवा ) दालन , राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका नाशिक