This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

सांगली येथे आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदाच्या विविध 125 जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली येथील विविध रुग्णालयाच्या आस्थापने वरील वैद्यकीय पदाच्या 125 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या जागा कंत्राटी पद्धतिने मानधन तत्वावर पात्रता नुसार मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा : 125 

वैद्यकीय आधिकारी , स्टाफ ,नर्स , पदांच्या जागा 

nhm-sangli-nmk-recruitment-may-2021
सांगली येथे आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदाच्या विविध 125 जागा 

आवश्यक  शैक्षणिक पात्रता - पदावर शैक्षणीक पात्रता वेगळी आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईट पहावी 

वेतन : उमेदवाराला प्रति महिना 17,000 /- ते 30000/- ,मानधन देण्यात येईल 

अर्ज पाठवण्याचा पत्ता - आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद सांगली .
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 3-6 मे 2021 दरम्यान अर्ज पोहोचतील असे पाठवावेत

मूळ जाहिरात : 

अधिकृत वेबसाईट :