This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

पुणे येथे भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी साठी 100 जागा

पुणे मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळात पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात विमा प्रतिनिधी साठी 100 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

Nmk2021
Nmk2021

विमा प्रतिनिधी ला मिळणारे लाभ 

● कोणाच्या दबावाखाली काम न करता केंद्र सरकार च्या संस्थेसोबत काम करण्याची संधी 

● 5 वर्ष काम केल्यानंतर Lic विकास अधिकारी ही पोस्ट मिळण्याची जास्त संधी 


नौकरी चे ठिकाण : पुणे किंवा पिंपरी चिंचवड 

पात्रता :  पुणे किंवा पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असावा 
● दहावी उत्तीर्ण असावा 


या व्यक्तींना प्राधान्य : 
● बोलण्याची आवड असणे ,जनसंपर्क चांगला असेल किंवा ज्या व्यक्तींना मार्केटिंग चा अनुभव असेल अशा व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल 


अर्ज करण्याची पद्धत :

इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची प्रत्येक्ष मुलाखत घेऊन निवड केली जाणार असल्याने उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा संपर्क : योगेश वैद्य ,विकास अधिकारी
 ,LIC ,पुणे 
मो. 9970279231 / 9822476226