This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

ठाणे महानगरपालिकेत विविध 84 पदासाठी भरती

आज मी घेऊन आलेलो आहे एक नवीन जॉब अपडेट अपडेट आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीची तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये म्युकरो माइकरोसिस  आजाराचे भरपूर रुग्ण हे सध्यातरी तुरळक प्रमाणात आढळून येत आहे यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांमध्ये त्यांना तीन महिन्यासाठी मानधन तत्वावर किंवा covid-19 चा प्रादुर्भाव संपेपर्यंत खालील पदांची भरती प्रक्रिया राबविण्याची आहे 


तर मित्रांनो चला बघूया भरती विषयाची सविस्तर अशी माहिती मित्रांनो यांनी सुरुवातीलाच सांगितले आहे की भरती ही कंत्राटी पद्धतीची आहे यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहे यासाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 22 मे 2021 पासून सुरू होणार आहे आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे 28 5 2021 रात्री 11:59 पर्यंत


एकूण जागा : 84
फिजिशियन ,नेफ्रॉलॉजिस्ट,इएनटी,स्टाफ नर्स,ओटी अटेंडन्स,वार्ड बॉय आणि सफाई कामगार पदाच्या जागा

मित्रानो आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार मूळ जाहिरात बघा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 28 मे 2021 पर्यंत 

अर्ज करण्याची पद्धत  : ऑनलाईन 

मूळ जाहिरात : 

अर्ज करा :