This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्हा परिषद येथे विविध पदाच्या ५५५ जागा

 अहमदनगर जिल्हा परिषद येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत विविध पदाच्या 555 जागांसाठी सर्व उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, प्रयोग शाळा तंत्रज्ञ पदाच्या भरपूर जागा.

शिक्षणाची अट : वयाची अट व शिक्षणाची अट काय यासाठी मूळ जाहिरात पहावी अधिकृत वेबसाईट