This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

कोकण रेल्वे मध्ये विविध पदाची भरती

Konkan Railway Recruitment 2021भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये होणाऱ्या भरती अंतर्गत जम्मू -काश्मीरमध्ये चालवल्या जाणाऱ्या USBRL प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्यकाची पदे भरली जाणार आहेत.

kokan railway Recruitment 2021


कोकण रेल्वेमध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक नागरी - BE/B.Tech सिविल डिग्री. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .