This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 173 रिक्त जागांसाठी भरती

 


नमस्कार मित्रांनो नेव्हल शिप रिपेअर येथे विविध पदासाठी म्हणजेच 173 रिक्त जागा साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी जर आपण या पदासाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या माहिती वाचा व online Apply  कराा

पोस्ट चे नाव - 
(1) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – १५०
(2) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) -२३

शैक्षणिक पात्रता - 
(1)10th pass 
(2)  65 पेक्षा जास्त मार्क घेऊन सबंधित ट्रेड मधून Iti pass असणे गरजेचे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर

अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा