This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

बँक ऑफ बडोदा येथे विविध पदाच्या एकूण 376 जागा

Bank of badoda jobs

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा येथे विविध पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी आपले कॉलिफिकेशन लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच किती जागा निघाल्या आहेत त्या संदर्भात माहिती आपल्याला खाली दिसेल त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण अर्ज करू शकता

बँक ऑफ बडोदा भरती 2021

अ.क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 326
2 e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 50
__ ___ __
_ ___ ___

शैक्षणिक पात्रता : : त्या त्या क्षेत्रातील पदवी पूर्ण करणे गरजेचे आहे तसेच तीन वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे

   online अर्ज :