This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये विविध पदासाठी 52 जागा

 नमस्कार विद्यार्थी मित्रानो पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आपण जात त्या साठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा .

pcmc recruitment,या पदासाठी जागा -
स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता हमी सहाय्यक, स्टाफ नर्स,

लागणारी शैक्षणिक पात्रता -
पदानुसार व शैक्षणिक पात्रता साठी मूळ वेबसाईट पहा


मुलाखतीचा पत्ता -
मुलाखतीचा पत्ता मूळ जाहिरात मध्ये दिलेला आहे त्यावर अर्ज पाठवावेत

मुलाखतीची तारीख -
26 नोव्हेंबर 2021 या दिवशी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे

अधिकृत वेबसाईट व जाहिरात


हे पण वाचा 

  • ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत 1785 जागांवर भरती

  • भारतीय पोस्ट विभागात विविध पदासाठी जागा