This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी औरंगाबाद येथे विविध पदाच्या 90 जागा साठी भरती

 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ औरंगाबाद येथे विविध पदाच्या प्रशिक्षणार्थी साठी  90 जागा साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत 




त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता


उमेदवाराने दहावी पास व त्यानंतर आयटीआय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन याचा कोर्स पूर्ण केलेला असावा

शेवटची तारीख

3 डिसेंबर 2021 पर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज करा
https://www.apprenticeshipindia.gov.in/

अधिकृत वेबसाईट
https://www.mahadiscom.in/