This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

पोस्ट ऑफिस विभागात पोस्टमन पदाच्या एकूण 257 जागा

 महाराष्ट्र सर्कल मधील पोहोचणे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये विविध रिक्त जागा साठी अर्ज मागवण्यात येत आहेत इंडिया पोस्ट रिक्वायरमेंट 2018 उमेदवारांना क्रीडा क्षेत्रात किंवा क्रीडा मधील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात

post office recruitment 2021 pune


एकूण जागा : 257

पदाचे नाव: पोस्टल असिस्टंट -93 जागा
शॉर्ट निंग असिस्टंट-09 जागा
पोस्टमन: - 113 जागा
MTA - 42 जागा

अर्ज करायची पद्धत : dopsportsrecruitment.in या वेबसाईटवर जाऊन भरती विभाग या भागात जाऊन online अर्ज करायचा आहे

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

मिळणारे मानधन : 25500 ते 81100

अधिकृत वेबसाईट