This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

महावितरण महामंडळ लातूर येथे 101 जागांसाठी भरती

 
Mahavitaran Apprentice Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड लातूर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १०१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे.१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician १०१

२) तारतंत्री (वायरमन)/ Wiremanशैक्षणिक पात्रता : शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021


ऑनलाईन (Apply Online) अर्ज :