This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

नागपूर वन विभाग येथे विविध पदाच्या एकूण 14 जागा

 

महाराष्ट्र वनविभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण १४ जागा
जीवशास्त्रज्ञ, ज्युनियर रिसर्च फेलो, पशुवैद्यकीय अधिकारी, इकोटूरिझम व्यवस्थापक, कायदा अधिकारी, उपजीविका तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, सर्वेक्षण सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – edpenchfoundation@mahaforest.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.