This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

आयुष मंत्रालय विभागात 55 जागांसाठी भरती | 10 वी पास साठी सुवर्ण संधी

केंद्र सरकारच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची १० डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ५५

१) एमटीएस (Multi Tasking Staff)- 32
शैक्षणिक पात्रता : 10वी / मॅट्रिक उत्तीर्ण.


२) हाऊस किपिंग स्टाफ (House Keeping Staff) – 20
शैक्षणिक पात्रता : ५वी उत्तीर्ण.

३) माळी (Gardner)- 01
शैक्षणिक पात्रता : ५वी उत्तीर्ण.

४) पर्यवेक्षक (Supervisor) – 01
शैक्षणिक पात्रता : किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आह

अधिकृत संकेतस्थळ :