This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

Bank job 2021: युनियन बॅंकेत विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

 


युनियन बॅंकेच्या आस्थापनेवर (Union Bank Administration) विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यात येणार आहेत. मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer), मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer), प्रमुख – विश्लेषण (Chief - Analysis), मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Financial Advisor), प्रमुख – API व्यवस्थापन (Chief - API Management), प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिन टेक (Chief - Digital Debt and Fin Tech)पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
चीफ रिस्क ऑफिसर पदासाठी उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०२१ रोजी ३५ ते ५५ वर्षांपर्यंत असावे. तर इतर सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय ३५ ते ५० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या पदभरतीमध्ये कोणत्याही जागा राखीव ठेवण्यात आल्या नाहीत.अधिकृत जाहिरात व अर्ज करा 

https://maharashtratimes.com/photo/88184671.cms