This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

संपूर्ण महाराष्ट्रात BSNL मध्ये 55 जागासाठी भरती असा करा अर्ज

 Bsnl Recruitment 2021

भारत संचार निगम लिमिटेड महाराष्ट्र येथे ५५ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव : डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) – एकूण जागा 55


या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering/Technology या क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Electronics/E&TC/Computer/IT या ब्रांचेसमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. AICTE नं मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.


निवडीचे निकष उमेदवाराने मिळवलेल्या अंतिम टक्केवारी किंवा गुणांच्या गुणवत्तेवर आधारित असतील. डिप्लोमा आणि वैयक्तिक मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी आणि निवडल्यास सामील होण्यासाठी ईमेलद्वारे सूचित केले जाईल.ज्या जिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे अशा जिल्ह्यांमधील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.


ऑनलाईन (Apply Online) अर्ज :