This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

MGCM Bharti : मुंबई महानगरपालिकेत भरती, दहावी-बारावी उत्तीर्णांना संधी

 Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2021 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण १५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2021 & 03 जानेवारी 2022 असणार आहे.


(अ) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.(ब) संगणकाचे ज्ञान – इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक MSCIT – प्राधान्य


उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये.


प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करुन निवड यादी प्रसारीत करण्यात येईल व निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. तसेच मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच निवड करण्यात येईल.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2021 & 03 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in