This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

PCMC Recruitment | पिंपरीचिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी एकूण 139 जागा

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.विविध पदाच्या एकूण १३९ जागा
वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज स्वतः सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे येथे सकाळी १० ते ५ वेळेत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून साक्षांकित केलेल्या व मूळ प्रतीसह समक्ष उपस्थित राहून सादर करणे आवश्यक आहे.