This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे विविध पदांची भरती, असा करा अर्ज


Union Bank of India Recruitment 2021 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या २५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जानेवारी २०२२ आहे.


१) वरिष्ठ व्यवस्थापक/ Senior Manager ०९

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई., बी.एस्सी. (संगणक विज्ञान), एमसीए/ एमए/ एमबीए ०२) अनुभव

२) व्यवस्थापक/ Manager १६

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई., बी.एस्सी. (संगणक विज्ञान), एमसीए/ बी.टेक./ एम.टेक.आयटी/ डाटा सायन्स/ पदव्युत्तर पदवी / अभियांत्रिकी पदवी / ईसीई/ एम.एस्सी./ एमए ०२) अनुभव.


वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]