This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत भरती, पगार 25000 मिळेल

 Maharashtra Gramin Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबाद येथे प्राचार्य / प्रशिक्षण समन्वयक पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ आहे.                     
एकूण जागा : ०१

शैक्षणिक पात्रता :

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) अर्थशास्त्र / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी, एमबीए वित्त किंवा पीएच.डी. ०३) २० वर्षे अनुभव


वयाची अट : ०१ मार्च २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : ५००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Maharashtra Gramin Bank, Head Office, Staff Training College At Plot No. 42, Gut No. 33 (Part), Village Golwadi, Growth Center, in Waluj Mahanagar IV of CIDCO Aurangabad.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahagramin.in