This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

Khadki Cantonment Board Recruitment 2022 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे विविध पदांची भरती, पगार 40,000 मिळणार

Khadki Cantonment Board Recruitment 2022 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Khadki Cantonment Board Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

Khadki Cantonment Board Recruitment 2022

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी आयुष 04
शैक्षणिक पात्रता: (i) BAMS/BHMS/PGDEMS (ii) ICUचा अनुभव.

एकूण जागा : ११

2) स्टाफ नर्स 08
शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc (नर्सिंग), BLS/ACLS (ii) ICUचा अनुभव.

3) फार्मासिस्ट/स्टोअर कीपर 01
शैक्षणिक पात्रता: (i) B.Pharm/D.Pharm (ii) 05 वर्षे अनुभव.

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

थेट मुलाखत: 24 फेब्रुवारी 2022  (10:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी, पुणे – ४११००३.

अधिकृत संकेतस्थळ : kirkee.cantt.gov.in 

हे देखील वाचा 👇

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत २३७४ पदांची मेगाभरती

SBI SCO Recruitment 2022: भारतीय स्टेट बँक येथे विविध पदासाठी भरती

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत भरती, पगार 25000 मिळेल