This is a div element with a box-shadow
-->
Type Here to Get Search Results !

Post Office Recruitment 2022 : १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीसह आकर्षक पगाराची संधी

 Post Office Recruitment 2022: मॅट्रीक परिक्षा किंवा दहावी परिक्षा पास असलेल्या उमेदवारांसाठी पोस्टामध्ये नोकरी मिळविण्याची संधी आहे. पोस्ट विभागात दिल्लीने मेल मोटर सेवा विभागात स्टाफ कार ड्राईव्हर पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविता येत आहे. अधिसूचनेनुसार स्ट्राफ कार ड्राईव्हरसोबत एकूण २९ रिक्त जागा भरा. योग्य आणि इच्छूक उमेदवार अधिकृत अधिसूचना इंडिया पोस्टाच्या वेबसाईट indiapost.gov.in वर पाहू शकता. निवड झालेल्या उमेदवारांना १९९०० रुपयांपासून ६३२०० रुपये पगार मिळणार आहे.

India Post Recruitment 2022 साठी रिक्त पदेएकूण पदे २९ स्टाफ कार ड्राईव्हर (साधारण ग्रेड)कॅटगरीच्या आधारावर रिक्त जागांची माहिती (Category Wise Vacancy Details)अनारक्षित: 15 पदेएससी : 03ओबीसीः 08 पदईडब्ल्यूएसः 03 पद

India Post Recruitment 2022 महत्त्वपूर्ण तारखाअर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - १५ मार्चIndia Post Recruitment 2022 वयोमर्यादाउमेदवारांची वयोमर्याता १८ ते २७ दरम्यान असले पाहिजे.India Post Recruitment 2022 पगारवेतनमान: १९,९०० तो ६३,२०० – (स्तर -2)India Post Recruitment 2022 साठी निवड प्रक्रियाउमेदवरांच्या निवड प्रक्रिया अनुभवावर आणि स्किल टेस्टच्या आधारावर होणार आहे.